भ" /> भ"/>
Random Video

BJP ला संपवण्याचा कटकारस्थान रचलेलं गेलं - Girish Mahajan | Devendra Fadnavis | Amit Shah |

2022-07-24 30 Dailymotion

"खऱ्या अर्थाने भाजप ला न्याय मिळेल.
भारतीय जनता पक्षाला संपवण्याचा कटकारस्थान रचलेलं गेलं. ते सगळ्यांसमोर आहे. चोकशी होऊन सत्य समोर येईल.
सरकारी वकील प्रवीण चव्हान यांनी माझ्या विरोधात , देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावकुळे यांच्या विरोधात षडयंत्र रचल होते."

#GirishMahajan #AnilDeshmukh #EknathKhadse #Jalgaon #DevendraFadnavis #ChandrashekharBawankule #PravinDarekar #PradeepChavan #Maharashtra